शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

By admin | Updated: December 20, 2015 22:46 IST

नाईक महाविद्यालय : वीस संघांचा सहभाग

नाशिक : येथील नाईक महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब गामणे, दामोदर मानकर, संचालक शरद बोडके, आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक काकड, प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर, उपप्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी व विद्यापीठ प्रतिनिधी पंकज नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन पंकजा अहिरे यांनी केले. प्रा. नंदा बोरसे यांनी आभार मानले.या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून पिंपळगाव महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानोबा ढगे, पी. व्ही. जी. महाविद्यालयाचे प्रा. अमर ठोमरे व जयश्री पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी राज्यातील एकूण २0 महाविद्यालये सहभागी झाले होते. या सहभागी स्पर्धकांनी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे योगदान, भारतीय लोकशाहीचे बदलते स्वरूप व आजची स्त्री या विषयावर आपले मत मांडले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. बी. खेडकर, प्रा. तुकाराम भवर, प्रा. नंदा बोरसे, प्रा. वंदना बनकर, प्रा. राखी दाभाडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)