शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सेंट लॉरेन्स क्रिकेट संघाची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:15 PM

विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे.

सिडको : विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे.नाशिक येथे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील अंतिम सामना हा सिडकोतील राजे संभाजी क्रीडा संकुल येथे घेण्यात आला. लॉरेन्स संघाने जिल्हास्तरावर सिम्बायसिस, निर्मला कॉन्व्हेन्ट, अशोका यूनिव्हर्सल, रॅन इंटरनॅशनल या संघाना पराभूत केले. यानंतर विभागीय स्तरावर अंतिम सामना हा सेंट लॉरेन्स संघ व कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूल यांच्या झाला. यावेळी संघात झाला. यात शरद पवार पब्लिक स्कूल संघ प्रथम फलंदाजी करीत असताना लॉरेन्स संघाने भेदक गोलंदाजी करीत शरद पवार पब्लिक स्कूल च्या संघाला १० षटकांत केवळ २९ धावा केल्या. यानंतर सेंट लॉरेन्स संघाने नऊ गडी राखत दणदणीत विजय संपादन केला. या विजयानंतर सेंट लॉरेन्स संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. सेंट लॉरेन्स संघाचे प्रशिक्षक म्हणून सर्वेश देशमुख यांनी कामगिरी बजावली. राज्यस्तरावरील स्पर्धा या नाशिक येथेच होणार असून, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या स्पर्धा होणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा