शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

जंतनाशक मोहिमेस शिंदेगाव येथून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:45 AM

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत २८ टक्के बालकांना जंताचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टय जंंतनाशक मोहीम २००९’ राबविली जात असून, नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला.

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत २८ टक्के बालकांना जंताचा धोका असल्याचा निष्कर्ष काढल्याने देशभर ‘राष्टय जंंतनाशक मोहीम २००९’ राबविली जात असून, नाशिक जिल्ह्यातही शिंदेगाव येथे या मोहिमेस प्रारंभ झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी बालकांना जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेला सुरुवात केली.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सभापती यतिंद्र पगार, अर्पणा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, सदस्य शंकर धनवटे, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला जाधव, संजय तुंगार, डॉ. मंगेश सोनवणे, विजय जगताप, शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, सुदृढ आणि सशक्त पिढीसाठी सदर मोहित अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेचा लाभ सर्वघटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी सभापती अर्पणा खोसकर, यतिंद्र पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, संजय  लाट, डॉ. रत्ना रावखंडे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आरोग्य विभागातील सहा दिवसांनी निवृत्त होणाऱ्या आरोग्य सहायक वाघ यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन बडे यांनी केले. आभार शालिनी कदम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील डॉ. पाटील, डॉ. वळवी, डॉ. दिघे, आरोग्य सहायक वडनेरे, तालुका सुपरवायझर पाटील, बडे, चाट कर यांनी विशेष प्रयत्न केले.

 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य