शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

वावी येथे साई पालखी सेवा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:45 AM

सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महोत्सवाचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी दिली.

ठळक मुद्देसाईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन

सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साजरा होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार, दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महोत्सवाचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी दिली.शिर्डी येथे रामनवमी उत्सवासाठी मुंबई महानगरासह वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, नाशिक, सूरत, पालघर, डहाणू, जव्हार आदी ठिकाणांहून पायी दिंड्या जात असतात. साईसेवा पालखी सेवा महोत्सवादरम्यान मंडप मुहूर्त, श्री साईबाबा मूर्ती स्थापना, आरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होत आहेत. पायी साईभक्तांच्या सेवेसाठी महेश अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, अरविंद चौधरी, रेखा अग्रवाल, राजकुमारी अग्रवाल, मंगला ओझा, सरला भुतडा, भगवानभाई पटेल, जगदीश पटेल, जयेश मालपाणी आदी परिश्रम घेत आहेत.हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागीपायी दिंड्यांमध्ये हजारोंच्या संख्येने साईभक्त असतात. त्यांची सेवा करण्यासाठी वावी व कसारा येथे साई पालखी सेवा संस्थान मुंबईकडून मागील २३ वर्षांपासून एक्युप्रेशर थेरपी उपचार, पाणी, सरबत, फळवाटप तसेच राहण्याची सोय केली जाते.