शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

बंगाली बांधवांच्या  दुर्गा महोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:31 AM

शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला.

गंगापूररोड : शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला.  नंदनवन लॉन्सच्या अन्नपूर्णा हॉल येथे दुर्गा देवीच्या देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे व आयकर आयुक्त असिम कुमार उपस्थित होते. महाशष्टी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी, महादशमीच्या दिवशी दुर्गादेवीची रोज आरती व पूजा, पुष्पांजली, संध्या आरती, अपराजिता दधीकर्मा, दर्पण विसर्जन आदी कार्यक्रम होतील. महाप्रसाद भोग रोज दुपारी एक वाजेपासून ते अडीच वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. ही मूर्ती कोलकात्याच्या कलावंतांकडून तयार करण्यात आली असून, गणपती, कार्तिकस्वामी, लक्ष्मी आणि सरस्वतीचीही मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे तीन दिवस रेलचेल असणार आहे. मंगळवारी संध्याकाळी महिलांनी पारंपरिक पध्दतीने आरती केली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.

टॅग्स :Navratriनवरात्री