शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

बारागाव पिंप्री पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 6:27 PM

बारागाव पिंप्री सह ६ गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करा अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी योजनेचे ठेकेदार व अधिकारी यांना केली.

सिन्नर : बारागाव पिंप्री सह ६ गावे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करा अशी सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी योजनेचे ठेकेदार व अधिकारी यांना केली.येथील पंचायत समितीच्या सभागृहात बारागावपिंप्रीसह ६ गावे पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी आमदार वाजे यांनी योजनेच्या कामाची माहिती घेतांनाच योजना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना केल्या. सदर बैठकीमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला.या बैठकीमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील सरपंचांच्या अडचणी जाणून घेतांना वाजे यांनी ठेकेदार काळुंखे यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ताकीद दिली. ज्या वाड्या- वस्त्या या योजनेत समाविष्ट नाहीत. त्या वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीने तातडीने सादर करावे असे बैठकीत ठरले.

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार