शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

भर थंडीतही धावले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:56 PM

घोटी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय ‘शहिद मॅरेथॉन’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत चिमुकल्यांसह आबालवृद्धही धावले.

घोटी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय ‘शहिद मॅरेथॉन’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत चिमुकल्यांसह आबालवृद्धही धावले.ही स्पर्धा उंबरकोन येथे ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचे उदघाटन सैनिक भाऊसाहेब बोराडे, भगीरथ मराडे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पांडुरंग शिंदे, रमेश शिंदे, धावपटू निलेश बोराडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाले. ही स्पर्धा चार गटात पार पडली. यात लहान मुले गटात तुषार शिंदे, गणेश सारु कते, रोहित जोशी, लहान गट मुलीत कमल वाघ,कांचन शिंदे,गायत्री शिंदे, मोठा गट मुलात त्र्यंबक चिमटे, रोहित पारधी, छगन सारु कते, मोठा गट मुलीत अंजना पदमीरे, दुर्गा परसया, मनीषा शिंदे तर खुल्या गटात समाधान बिन्नर, सागर गोडे, प्रवीण बिन्नर, गोरख डोखे यांनी बाजी मारली.स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विजत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर.आर.मोरकर, शिक्षक एस.आर.सदगीर,जी.पी.कोळी,टी. टी. धोंगडे,आदींसह शिक्षक आणि ग्रामस्थानी सहकार्य केले.