शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

एक एकर टमाट्यावर तणनाशकाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:34 PM

कोकणगाव : येथील शेतकरी सीताराम तुकाराम मोरे यांच्या शेतामधील एक एकर टमाटा पिकावर अज्ञात इसमांकडून तणनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देतणानाशक फवारणी केल्याची ही बाब उघडकीस आली.

कोकणगाव : येथील शेतकरी सीताराम तुकाराम मोरे यांच्या शेतामधील एक एकर टमाटा पिकावर अज्ञात इसमांकडून तणनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.मोरे यांच्या गट नंबर ७९४ असून, या शेतामध्ये टमाट्याची लागवड केली होती. तणानाशक फवारणी केल्याची ही बाब उघडकीस आली. तेव्हा पिंपळगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली आहे. या पिकाकरिता चाळीस हजार रुपये खर्च झाला. जोमात आलेल्या टोमॅटो पीक पण काळाने झडप घातल्यागत तोंडी आलेला घास अज्ञात व्यक्तींनी हिरावून नेला आहे. तन नाशक फवारणी केलेल्या पिकाची पाहणी कोकणगाव येथील तलाठी नागोरे ,तसेच सरपंच अंबादास गांगुर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव सरोदे, पोलीस पाटील तुकाराम पवार, उपसरपंच जगन्नाथ मोरे, कोतवाल माणिक जाधव यांनी जागेवर येऊन पंचनामा केला आहे. पिंपळगाव येथील हवालदार पवार व निकुंभ यांनी पाहणी करून फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी