शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

'सेल्फी विथ मॉम', 'रम्य त्या आठवणी' स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:05 PM

नाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'रम्य त्या आठवणी' ही लेखन स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देलोकमत सखी मंचतर्फे ‘सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी 'रम्य त्या आठवणी' ही लेखन स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेलादेखील सखींचा उत्तम प्रतिसाद लाभला. सध्या लॉकडाउनमुळे सर्व नोकरदार महिलांसह कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असून, सर्वांना पुरेसा मोकळा वेळ मिळत आहे. लोकमत सखी मंचतर्फे ‘सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला आई व मुलांनी मॅचिंग पोशाख, फिल्मी कॅरेक्टर, फॅन्सी ड्रेस अशा अनोख्या अंदाजात आपली सेल्फी काढून पाठविली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक अशा : प्रथम- सोनाली कोरडे, द्वितीय- कोमल कडतान, तृतीय-शोभा देशमुख, तर उत्तेजनार्थ- पूजा जोशी, श्रृती जैन, यामिनी वानखेडे, वैशाली पगार, सविता रेवगडे, खुशबू अग्रवाल, कविता पांडे, श्रेया तोरणे, रुपाली देवरे या विजेत्यांना ‘सोनी पैठणी सिल्क साडी’ यांच्या वतीने सोनी पैठणी देण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारी ‘रम्य त्या आठवणी’ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आठवणीतील बालपण, मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध, संघर्ष, अविस्मरणीय क्षण अशा आठवणी सखींनी मांडल्या. त्यामुळे मनाच्या कप्प्यातील आठवणींना उजाळा मिळाला.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक अशा : प्रथम- वैशाली क्षीरसागर, द्वितीय- मनीषा बांठिया, तृतीय- अनिता सूर्यवंशी. उत्तेजनार्थ : प्रांजल आहेर, सुरेखा पाटकरी, मानसी देशपांडे, कविता जगताप, संगीता देसले, सुमन जोशी, निशा महाजन, छाया कोठावदे, कविता पांडे, सरिता शिंगाडे, प्राजक्ता मोडक या स्पर्धेतील विजेत्यांना ‘सृष्टी हर्बल’तर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे.लोकमत सखी मंचच्या ‘डायमंड धमाका’ या स्पर्धेतील उर्वरित कूपन दि. १ जूनपासून लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येतील. सखींनी याची नोंद घ्यावी.

टॅग्स :NashikनाशिकLokmat Sakhi manch aurangabadलोकमत सखी मंच औरंगाबाद