शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मता यात्रेतून सामाजिक संदेश

By admin | Updated: August 17, 2015 23:33 IST

मारवाडी युवा मंच : बेटी बचाव, पर्यावरण रथ लक्षवेधी

नाशिक : महिलांचे ढोल पथक, विविध राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत आलेली बालके, बेटी बचाव अभियानासह ‘हरित नाशिक, हरित भारत’, ‘कृत्रिम अवयव प्रत्यारोपण, गो-सेवा यांसारख्या सामाजिक विषयांवर आधारित प्रदर्शनाचे रथ लक्षवेधी ठरले. या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी शहरात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत सामाजिक संदेश दिला.निमित्त होते, स्वराज प्रतिष्ठान व मारवाडी युवामंचाच्या वतीने आयोजित एकात्मता शोभायात्रेचे. सकाळी साडेनऊ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावरून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, उद्योजक अशोक कटारिया, नेमिचंद पोद्दार, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, ललित बूब, कार्याध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड, नीलेश भंडारी, अमित बोरा, प्रितिश छाजेड, सुमित बोरा, महेंद्र पोद्दार आदि मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.साक्षी गणपती महिला ढोल पथक पारंपरिक मराठमोळ्यात पोषाखात शोभायात्रेत सहभागी झाले होते. नूतन विनय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेजीमनृत्य सादर केले. सॅवी महाविद्यालय, शरण सामाजिक संस्था, जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम, अग्रवाल सखी मंच, लक्ष्मीनारायण महिला मंडळ, अर्पण रक्तपेढी, माहेश्वरी युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.