शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

 

सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनाअंतर्गत इको-क्लबच्या वतीने श्रावण शुद्धपंचमी (नागपंचमी) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या जातींच्या सापांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात हरितसेना विभागप्रमुख एस. टी. पांगारकर यांनी सर्पाच्या जाती-विषारी व बिनविषारी साप, सापांच्या शरीर रचना, सापांचे अन्न, सापांचा अधिवास, सर्पदंश व त्यावरील उपाय, सापांविषयी समज-गैरसमज, सापांचे उपयोग आदि मुद्यांना अनुसरून सविस्तर माहिती दिली. शेतीमालाचे नुकसान करणारे उंदीर हे सर्पांचे अन्न आहे. एक साप दरवर्षी किमान २०० उंदीर भक्षण करतो. साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असून, तो अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असल्याचे पांगारकर यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस. एस. खैरनार, उपमुख्याध्यापक आर. पी. म्हस्के, पर्यवेक्षक बी. आर. कहांडळ, उपशिक्षक जी. एस. खैरनार, पी. आर. फटांगळे, एम. के. कासार, सौ. व्ही. डी. सोनवणे, श्रीमती पी. डी. जाधव. के. एस. नवले, एस. एम. सोनवणे आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)