शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

इंदिरानगरला चंदनवृक्षावर तस्करांनी फिरविला कटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 2:00 PM

या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रूपये किंमतीचे ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ठळक मुद्देयुवकाच्या हातातील मोबाईल हिसकावला

नाशिक : काही दिवसांपुर्वीच एका कारखान्यातील चंदनवृक्ष चोरट्यांनी कापून गायब केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सिमेन्स कॉलनीमधील एका बंगल्याच्या आवारातील दहा फूट उंचीच्या चंदनाच्या झाडावर अज्ञात तस्करांनी कटर चालविल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्रसिंग यादवसिंग राजपुत (६९,रा.विराज हौसिंग सोसा.) या ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १० हजार रूपये किंमतीचे ५ फूट चंदनाचा बुंधा कापून चोरट्यांनी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.युवकाच्या हातातील मोबाईल हिसकावलानाशिक : गंगापूररोडवर परिसरातून पायी जात असलेल्या एका युवकाच्या हातातील मोबाईल अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि.४) संध्याकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रतिक साहेबराव खैरनार (२१,रा. उत्सव अपार्टमेंट, पुर्णवादनगर ) याने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी