शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

जनावरांची कत्तल; सहा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 1:33 AM

चार जनावरांची कत्तल करून तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

मालेगाव : चार जनावरांची कत्तल करून तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वरळी रोडवर मो. मुस्तफा याच्या पत्र्याच्या गुदामावर छापा टाकून विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी अभिजित साबळे यांनी फिर्याद दिली. एक लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तरुणास पळवून नेल्याची तक्रारमालेगाव : कोपरगाव येथील आत्मा मालिक आश्रमशाळेत शिकत असलेला दिगंबर अरविंद शेवाळे (वय १७ वर्ष ३ महिने) हा मोची कॉर्नर येथे मित्रास भेटण्यास आला असता त्यास कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडील अरविंद बारकू शेवाळे (४२) यांनी छावणी पोलिसांत दिली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर हा त्याचा मित्र उमेश खैरनारला भेटून गेला तो परत आलाच नाही. अधिकतपास हवालदार निकम करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी