शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सिन्नर तालुक्यात एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 8:32 PM

सिन्नर : शहरासह तालुक्यात शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या १७४ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देचिंताजनक। रु ग्णसंख्या १७४ वर पोहचली; आरोग्य यंत्रणेची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शहरासह तालुक्यात शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २९ कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या १७४ वर पोहचली आहे.शिवडे येथे ७, चास येथे ५, दोडी बुद्रुक येथे ४, पाटपिंप्री येथे ३ तर वडगाव- पिंगळा, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, विंचूर दळवी येथे प्रत्येकी १ रु ग्ण आढळून आला आहे. शिवडे येथे १५ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय तरु ण, १९, २१ व २३ वर्षीय तरुणी, ४५ वर्षीय महिला व ५१ वर्षीय पुरु ष, चास येथे ३१, २७, ५० व ६२ वर्षीय पुरु ष, ४७ वर्षीय महिला, दोडी बु॥ येथे २९ वर्षीय महिला, ५ व १ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय पुरुष, पाटपिंप्री येथे ३ वर्षीय मुलगा, १९ वर्षीय तरु णी, ८५ वर्षीय महिला, वडगाव-पिंगळा येथे ७२ वर्षीय महिला, मºहळ बु॥ येथे ४३ वर्षीय पुरु ष व पांढुर्ली येथे ४५ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझििटव्ह आला आहे. आत्तापर्यंत ८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ओझरला एकाच कुटुंबातील सहा बाधित

ओझर : येथे शुक्र वारी ७७ वर्षीय पुरुषाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर एकूण ११ जणांना क्वारंटईन करण्यात आले होते.त्यापैकी शनिवारी त्यातील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझििटव्ह आले आहेत. त्यात एक पुरु ष पाच महिलांचा समावेश आहे. त्यामुळे ओझरच्या कोरोना अ‍ॅक्टिव्ह पेशंटची संख्या एकूण आठ झाली आहे. दरम्यान ज्या परिवारात सात पेशंट निघाले त्यांच्या घरी पिंपळगाव येथे आठ दिवसांपूर्वी लग्न होते.त्याच लग्नात सदर कोरोना कनेक्शन समजले जाते. त्यामूळे चाळीशीच्या वर बाधित सापडलेल्या पिंपळगावचे कनेक्शन आता सर्वत्र चर्चिले जाऊ लागले आहेत.

पेठला सात जण बाधीतपेठ : शहरात नगरपंचायत क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सात झाली असून त्यात तीन महिला व चार पुरु षांचा समावेश आहे. शुक्र वारी बाधीत रूग्णांच्या संपर्कातील २० जणांचे घशाचे नमूने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोतीलाल पाटील यांनी दिली. नगरपंचायत क्षेत्रातील बलसाड रोडवरील एका व्यापाऱ्याचा रिपोर्ट पॉझििटव्ह आल्यानंतर त्याच घरात घरकाम करणाºया महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या व आधीच्या बाधीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २० जणांना बोर्डींगपाडा येथील कोरोना कक्षात ठेवण्यात आले असून सर्वांचे घशाचे नमूने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

येवला येथे एक पॉझिटीव्हयेवला : शहरातील मोमीनपुरा भागातील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटीव्ह आला आहे. तर पाच बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. १५ संशयित रूग्णांचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले असून नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथून पाच बाधित कोरोनामुक्त होवून शनिवारी घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रु ग्ण संख्या १६७ झाली असून आतापर्यंत १०७ बाधित कोरनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील कोरोना बळींचीसंख्या ११ झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल