सिन्नर : सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस सिन्नर : शहरासह तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे पाणीसाठ्यांमध्ये फारशी वाढ झाली नसली तरी जमिनीची ओल वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}