शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सिन्नरला भाजीबाजारात ‘सोशल डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:51 PM

सिन्नर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  नगरपरिषद व सामाजिक जबाबदारीने प्रेरित तुफान आलंया मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक व विक्र ेते यांना ‘सोशल डिस्टिन्संग’ पाळण्यासाठी उपाय करण्यात आले आहेत.

सिन्नर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  नगरपरिषद व सामाजिक जबाबदारीने प्रेरित तुफान आलंया मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक व विक्र ेते यांना ‘सोशल डिस्टिन्संग’ पाळण्यासाठी उपाय करण्यात आले आहेत.तहसिल व पालिकेने सर्व भाजी मंडईमध्ये दुकानदार आण िग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, त्यामुळे नगरपालिकेच्या सहकार्याने तुफान आलंया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरु वारी (दि.26) शहरातील किराणा दुकान, मेडीकल आदींसमोर रेखांकन केले. त्यामुळे आता अनेक किराणा दुकानदार आण िऔषध विक्र ेत्यांसह नागरिकांनीदेखील सोशल डिस्टिन्संगवर भर दिला आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना किमान दीड ते दोन फूट अंतरावरूनच व्यवहार करावे लागत आहेत. वंजारी समाज मैदानावरील भाजीबाजार बर्?यापैकी सुटसुटीत झाला आहे.नागरिकांनी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी बाधीत व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, यासाठी शासन आण िप्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हस्तांदोलन टाळण्यापासूनच दोन ते तीन फूट अंतरावर राहूनच बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. पालिकेने संचारबंदी काळात शहरातील वंजारी मैदान, संजीवनी शाळेजवळी मोकळा भूखंड व बाजार समतिीचा कृषीममॉल या तीन ठिकाणी भाजीबाजाराच्या जागा निश्चित केल्या असून, त्याठिकाणी येणार्?या नागरिक आण िविक्र ेते यांच्यात अंतर रहावे, यासाठी रेषांची आखणीचे काम तुफान आलंया या सामाजिक संस्थ्लृेने केले. बाजार समतिीच्या कृषी मॉलमध्ये आमदार माणकिराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाल शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने भाजीबाजार सुरु करण्यात आला. तेथ्लृेदेखील कार्यकर्त्यांनी ग्राहक व विक्र ेत्यांसाठी मार्कींग केले. भाजीपाला घेण्यासाठी येणारे ग्राहक त्या रेषेच्या अलीकडूनच व्यवहार करीत आहेत. याशिवाय विक्र ेतेदेखील मास्क लावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी याबाबत दक्षता घेण्यास सुरु वात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक