शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सिन्नरला प्रशासनाचा जनजागृतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:45 PM

कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

सिन्नर : कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.नगर परिषदेच्या वतीने जनजागृतीसाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. त्यात आज चित्रकारही सरसावले आहेत. आपण सर्वांनी मनावर घेतलं तर ‘कोरोना’ हारेल आणि आपल्यासह देश जिंंकेल असा संदेश देणाऱ्या या चित्राने सर्वसामान्यांना ‘कोरोना’बाबतीत जागे करण्याचे काम केले आहे. मीच माझी काळजी घेणे गरजेचे असून ‘मीच माझा रक्षक’ असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. असेच भव्य दिव्य चित्र छत्रपती शिवाजी चौकात साकारण्यात आले असून सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे. नगराध्यक्ष किरण डगळे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक, शुभम घुगे, कांचेश पवार, निखिल उगले यांनी नगर परिषदेसमोर साकारण्यात आलेल्या कलाकृतीची पाहणी करून परिशचे कौतुक केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य