युनिटेड वर्ल्डतर्फे गायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:31 IST2018-08-12T22:56:39+5:302018-08-13T00:31:46+5:30

युनिटेड वर्ल्डतर्फे कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पाठांतर, आत्मविश्वास यांचे परीक्षण करून परीक्षकांनी निकाल जाहीर केला.

Singing Contest by United World | युनिटेड वर्ल्डतर्फे गायन स्पर्धा

युनिटेड वर्ल्डतर्फे गायन स्पर्धा

नाशिक : युनिटेड वर्ल्डतर्फे कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पाठांतर, आत्मविश्वास यांचे परीक्षण करून परीक्षकांनी निकाल जाहीर केला. यावेळी शिक्षक उपस्थित होते.
देवधर इंग्लिश स्कूलच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी हृत्विक धोंडगे, साहिल पवार व कौशल अलगट यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय गुंजाळ, मुख्याध्यापिका भारती पाटील, शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Singing Contest by United World