लासलगावी रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:41 IST2021-05-12T23:17:57+5:302021-05-13T00:41:47+5:30
लासलगाव : जिल्ह्यात कडक निर्बंधांना सुरुवात होताच लासलगाव येथील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.

लासलगावी रस्त्यावर शुकशुकाट
ठळक मुद्देलॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली
लासलगाव : जिल्ह्यात कडक निर्बंधांना सुरुवात होताच लासलगाव येथील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. कांदा बाजारपेठेत लिलावानिमित्ताने मोठी वर्दळ व वाहनांची गर्दी असते. मात्र, लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला आहे.