शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 1:29 PM

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव ...

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिककार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. प्रात: समयी प्रभु श्रीरामचंद्र, सीतामाई आणि श्रीलक्ष्मणाच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. डॉ. युवराज पाटील, डॉ. रसिका पाटील, कुणाल गवळे, पुजा गवळे, महेश राजगीरे, पुनम राजगीरे, मयुर पाटील, पुनम पाटील, सुदर्शन वाघचौरे, सोनाली वाघचौरे या मान्यवरांच्या हस्ते पुण्य:वाचन, कलशपुजन आणि पाद्यपुजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य अशोकराव अग्निहोत्री, नंदिकशोर भंडारी, भास्कर जोशी, मयुर भंडारी, ऋषीकेश जोशी, गुरूप्रसाद दिक्षीत, जितेंद्र गुरव यांनी केले. सकाळी किरण बोरसे यांचे श्रीहरि किर्तन झाले. टाळ पखवाज, शंख-घंटा तसेच टाळ्यांच्या गजरात, फुलं-गुलाल उधळत प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबनराव पाटील, डॉ. कैलास पाटील, सुरेश वडनेरे, कवी प्रकाश होळकर, विष्णू निकम, चांगदेवदादा होळकर, कल्याणराव पाटील, संतोष पलोड, अरूण भांबारे, उमेश पाटील, अंतिम सावंत, अ‍ॅड. नरेंद्र राणा, नवनीत पटेल, विशाल पालवे, योगेश पाटील, राजेंद्र कराड, संदिप उगले, शिवाजी हरळे, महाले बाबा, शाम खलसे, प्रमोद पाटील, निवृत्ती विखे, रमाकांत दाभाडे उपस्थित होते. प्रभु श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी दिवसभर मंदिरात भक्तांची रिघ लागत होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले होते.

टॅग्स :Nashikनाशिक