शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 5:51 PM

वडनेरभैरव - श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सवास सालाबाद प्रमाणे यात्रोत्सव ( लग्न सोहळा ) नुकताच संपन्न झाला. गंगाजलाने अभिषेक करु न देव घटी बसवून यात्रेची सुरवात करण्यात आली.

वडनेरभैरव - श्री काल भैरवनाथ जोगेश्वरी यात्रोत्सवास सालाबाद प्रमाणे यात्रोत्सव ( लग्न सोहळा ) नुकताच संपन्न झाला.गंगाजलाने अभिषेक करु न देव घटी बसवून यात्रेची सुरवात करण्यात आली.या यात्रोत्सवात दैनंदिनी मध्ये मंदिरा पुढे रोज गावातील लहान मुलांन पासुन वयोवृध्दा पर्यंत सर्वच जण नगाऱ्याच्या तालावर टिपºया खेळले. परिसरातील वाघे मंडळींनी रोज जागराण केले. रोज गावातील भाविक भक्तांनकडुन सामुदायिक महाआरती करण्यात आली. भक्तांनी नवस वाजत गाजत देवाला पोशाख ( वाघा) देउन आपला नवस फेडले.मंगळवार दि. १६ रोजी संध्याकाळी सात वाजता पालखी ( छबीना ) सोहळ्यास पालखीमधे देवाचे टाक ठेऊन सुरवात होईल पालखीच्या पुढे वाजंत्री नगारा शिंग फुकणारा असे पारंपारिक वाद्य वाजवणारे वाद्य वाजवीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत राहील पालखी माळी गल्ली, सावतामाळी मंदिर ,कुंभारगल्ली ,सलादे बाबा दत्तमहाराज मंदिर, पिमको बँक ,मेनरोड ,ग्रामपालिका मार्गे मारु ती मंदिरापाशी येईल तेथे श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांचा साखरपुड्याचा कार्यक्र म होईल नंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल पालखी भगवा चौक साबरगल्ली सावतामाळी चौक मार्गे मंदिरापाशी येईल मंदिरात आरती होऊन पालखी ( छबिना ) सोहळ्याची सांगता होईल. बुधवार दि. १७ रोजी सकाळी ८.३०वा. जानवस घरी मांडव टाकण्याचा कार्यक्र म होईल

 

टॅग्स :Socialसामाजिक