शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

दिंडोरी तालुक्यात दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:52 PM

दिंडोरी : शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐतिहासिक बंद पाळला जात असून, सर्वत्र शुकशुकाट असून, लोक घराचे दरवाजे बंद करून घरातच राहून कोरोना विरु द्धच्या युद्धात सरकारच्या निर्णयाला साथ देत आहे.

ठळक मुद्देनागरिकही घराबाहेर पडलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐतिहासिक बंद पाळला जात असून, सर्वत्र शुकशुकाट असून, लोक घराचे दरवाजे बंद करून घरातच राहून कोरोना विरु द्धच्या युद्धात सरकारच्या निर्णयाला साथ देत आहे.नाशिक, दिंडोरी, वणी, नाशिक, पेठ, पिंपळगाव, सापुतारा या प्रमुख रस्त्यांसह सर्व रस्त्यांवर सकाळपासून वाहनांची वर्दळ पूर्णत: बंद झाली आहे. लांब पल्ला वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पेट्रोल पंप परिसरात वाहने लावून देत सदर मोहिमेत सहभागी झाले आहे.दिंडोरी, वणी, खेडगाव, लखमापूर, मोहाडी, ननाशी, जानोरी, वरखेडा आदींसह सर्वच गावातील दुकाने बंद असून, नागरिकही घराबाहेर पडलेले नाही. दिंडोरी शहरात दोन-तीन मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य