जळगाव नेऊरला शिवराज्याभिषेक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:27 IST2021-06-06T23:36:34+5:302021-06-07T00:27:38+5:30
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विकास गायकवाड व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत राष्ट्रगीताने सांगता झाली.

जळगाव नेऊर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य गुढीचे पूजनप्रसंगी विकास गायकवाड, सदस्य आत्माराम शिंदे, कैलास कुराडे आदी उपस्थित होते.
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विकास गायकवाड व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत राष्ट्रगीताने सांगता झाली.
यावेळी उपसरपंच सत्यभामा शिंदे, सदस्य आत्माराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राधाकिसन वाघ, रंजना शिंदे, सुनीता शिंदे, अनिता कुराडे, विमल घुले, पांडुरंग म्हसके, कैलास कुऱ्हाडे, तुषार शिंदे, प्रवीण शिंदे, ग्रामसेवक बाळनाथ बोराडे, संजय शिंदे, चंद्रकांत गुंड, बाळासाहेब शिंदे, सुखदेव शिंदे, अण्णा राजगुरू, गोरख वाघ, सोपान वाघ आदी उपस्थित होते.