शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ठाकरे गट नाशकात म्हणणार, "दार उघड बये दार उघड!", पुढील महिन्यात अधिवेशन 

By संजय पाठक | Updated: November 24, 2023 11:30 IST

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये या संदर्भात पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

नाशिक- देशात आणि राज्यात काँग्रेसचा बोलबाला असताना विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करणाऱ्या शिवसेनेने 1994 मध्ये नाशिक मध्ये महा अधिवेशन घेतले आणि दार उघड दार उघड असे व्यासपीठ करून  देवी मातेला साकडे घातले आता असेच साकडे घालण्यासाठी नाशिक मध्ये पुढील महिन्यामध्ये महा अधिवेशन घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये या संदर्भात पाहणी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या 23 डिसेंबर 2023  किंवा नव्या वर्षात 23 जानेवारी 2024 रोजी हे महाअधिवेशन नाशिक घेण्याची प्राथमिक चर्चा करण्यात आली या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी काँग्रेसचा देशातआणि राज्यात बोलबाला असताना शिवसेनेने प्रखरपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावली त्यानंतर नाशिकमध्ये 1994 मध्ये शिवसेनेचे महा अधिवेशन घेण्यात आले हे अधिवेशन अनेक अर्थाने गाजले होते शिवसेनाप्रमुखांची सभा ऐकण्यासाठी नाशिकच्या गोल क्लब मैदानात बाहेरही लाखो लोकांची गर्दी झाली होती.

हीच सत्ता परिवर्तनाची नांदी मानली गेली होती त्यामुळे आता राज्यातील एकंदर सगळी राजकीय परिस्थिती बघता अस्तित्वाची लढाई करणाऱ्या शिवसेनेनेपुन्हा नाशिक या लकी ठरलेल्या ठिकाणीच महा अधिवेशन घेण्याचे ठरवलं आहे. हे अधिवेशन पुढील महिन्यात किंवा नवीन वर्षात घ्यायचे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिक