कळवण येथे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:54+5:302021-08-28T04:18:54+5:30
चौधरी यांनी सांगितले की, कोरोनाकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम उभे केले आहे. त्यामुळे कोरोना अटकाव ...

कळवण येथे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा
चौधरी यांनी सांगितले की, कोरोनाकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम उभे केले आहे. त्यामुळे कोरोना अटकाव घालण्यात यश आले आहे म्हणून देशात मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली असल्याचे सांगितले. यावेळी माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपतालुकाप्रमुख डॉ. दिनेश बागुल, विनोद भालेराव, राजू वाघ, प्रकाश भालेराव, पंकज मेणे, शितलकुमार अहिरे, अजय पगार, विनोद मालपुरे, आप्पा बुटे, अशोक जाधव, युवा सेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, सुनील पगार, किशोर पवार, नवनाथ बेनके, संजय रौंदळ, जितेंद्र वाघ, प्रकाश आहेर, मोतीराम पगार, भास्कर भालेराव, सचिन पगार, नाना देवरे, कृष्णा पगार, ललित आहेर, नाना रावले, नरेश पगार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
-------------------
कळवण येथे संवाद मेळाव्यात बोलतांना भाऊसाहेब चौधरी. समवेत व्यासपीठावर सुनील पाटील हे होते तर व्यासपीठावर कारभारी आहेर, अंबादास जाधव, साहेबराव पगार, दशरथ बच्छाव, संभाजी पवार, प्रकाश आहेर, जितेंद्र वाघ, भास्कर भालेराव, मोतीराम पगार आदी. (२७ कळवण शिवसेना)
270821\27nsk_21_27082021_13.jpg
२७ कळवण शिवसेना