कडक धुक्याची पसरली चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 17:41 IST2020-01-02T17:37:18+5:302020-01-02T17:41:10+5:30
लासलगाव : येथील नववर्षाच्या पहाटेपासुन जोरदार धुक्याची चादर आसमंतात पसरली असल्याने परिसरातील लोकांना नववर्षाच्या प्रारंभीच ही जोरदार बोचरे थंडी जाणवली.

कडक धुक्याची पसरली चादर
ठळक मुद्देकडक थंड हवेचा सामना करावा लागला होता.
लासलगाव : येथील नववर्षाच्या पहाटेपासुन जोरदार धुक्याची चादर आसमंतात पसरली असल्याने परिसरातील लोकांना नववर्षाच्या प्रारंभीच ही जोरदार बोचरे थंडी जाणवली.
थेट साडेऊ वाजेपर्यंत ही थंडी जोरदार होती. नववर्षाच्या दिवशी महाविद्यालयात युवक व युवती पारंपरिक पद्धतीने अगर आधुनिक फॅशनची रेलचेल असणारी वेशभूषा करून बाहेर पडतात. त्यांनाही या कडक थंड हवेचा सामना करावा लागला होता.