शकुंतला ठाकरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:20 IST2021-02-24T22:49:53+5:302021-02-25T01:20:09+5:30

नाशिक : मविप्रचे माजी अध्यक्ष बाबुराव ठाकरे यांच्या पत्नी शकुंतला ठाकरे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी संध्याकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Shakuntala Thackeray passes away | शकुंतला ठाकरे यांचे निधन

शकुंतला ठाकरे

ठळक मुद्देबाबुराव ठाकरे यांच्या पत्नी शकुंतला ठाकरे

नाशिक : मविप्रचे माजी अध्यक्ष बाबुराव ठाकरे यांच्या पत्नी शकुंतला ठाकरे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी संध्याकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी (दि.२५) सकाळी नऊ वाजता गंगापूर रोडवरील दीपज्योती बंगला येथून निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 

Web Title: Shakuntala Thackeray passes away