मराठा समाज शिवजयंती अध्यक्षपदी शैलेश साळुंखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:58+5:302021-02-05T05:39:58+5:30
डॉ प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आशिष हिरे , विजय पाटील ,गणेश अरिंगळ ...

मराठा समाज शिवजयंती अध्यक्षपदी शैलेश साळुंखे
डॉ प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आशिष हिरे , विजय पाटील ,गणेश अरिंगळ ,बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गीते, संजय भामरे, योगेश जाधव, मकरंद सोमवंशी, वैभव देवरे, मुकेश शेवाळे ,गणेश ,रवी पाटील, ज्ञानेश्वर गायधनी, अब्बा पाटील, राम पाटील, प्रीतम भामरे , अमोल पाटील, निलेश साळुंखे, सुनील अहिरे, अजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज नवीन नाशिक शिवजयंती उत्सव कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्ष योगेश गांगुर्डे, खजिनदार किरण गाडे, उपाध्यक्षपदी उमेश चव्हाण, स्वप्निल पांगरे, गणेश पाटील, आबा पाटील अनिकेत कदम, दिनेश मोडक, सरचिटणीसपदी जय पवार, भूषण भामरे, अमोल खैरनार, चिटणीसपदी तेजस कापडणीस,अभिजीत पवार, करण शिंदे यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी शुभम महाले यांची निवड करण्यात आली.
(फोटो ०२ साळुंखे, हिरे)