शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

शाहीर उत्तम गायकर स्वामी पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 3:46 PM

अपंग गरजू रु ग्णांना साहित्य वाटप

ठळक मुद्देस्वामी समर्थ मंडळ व जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गीतकार, निवेदक आणि शाहीर उत्तम गायकर यांना स्वामी समर्थ मंडळ आणि जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वामी गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण व सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.स्वामी समर्थ मंडळ व जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी गौरव पुरस्कार सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग गरजू रु ग्णांना साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदतरंग लोककला पथकाच्या माध्यमातून लोककला तळागाळात पोहोचविणारे शाहीर उत्तम गायकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार निर्मला गावीत, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, तहसीलदार वंदना खरमाळे ,पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर, घोटी मर्चंट बॅँकेचे अध्यक्ष विजय सिंघवी,हेडगेवार पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश चोप्रा, यशवंत वालझाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक