शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 1:38 AM

महापालिका कर्मचाऱ्यांना अखेरीस सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महासभेत विनाचर्चा मंजूर झाला आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी त्याबाबतचा प्रस्ताव महापौरांनी चर्चेविनाच मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देनिर्णय : पगार वाढणार की कमी होणार याबाबत मात्र संभ्रम

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना अखेरीस सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महासभेत विनाचर्चा मंजूर झाला आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी त्याबाबतचा प्रस्ताव महापौरांनी चर्चेविनाच मंजूर झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचारी-कर्मचाºयांचे समकक्ष वेतन असावे असा आयुक्तांचा प्रस्ताव होता. महापालिकेतील कर्मचाºयांचे वेतन हे शासकीय कर्मचाºयांपेक्षा उच्च वेतनश्रेणीचे ते नव्या निश्चित घटविण्याच प्रस्ताव होता. त्यामुळे वेतन वाढणार की घटणार, असा संभ्रम आहे.केंद्र आणि राज्य सरकाराने सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाºयांना मिळावा, अशी मागणी होऊ लागली होती. प्रशासनाकडून विलंब होऊ लागल्याने हा कर्मचारी संघटनांनी संपाची नोटीसदेखील बजावण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता.महापालिकेच्या ४९२१ अधिकारी-कर्मचाºयांच्या वेतनावर सध्या २१.८३ कोटी रु पयांचा खर्च दरमहा होत आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यास मनपाच्या विद्यमान वेतनश्रेणीनुसार दरमहा ४.६७ कोटींची वाढ अपेक्षित आहे. त्यानुसार वेतनखर्च दरमहा २६.५० कोंटीवर, तर वार्षिक ३१८ कोटींवर जाईल. राज्य शासनाकडील समकक्ष पदांनुसार वेतन आयोग लागू केल्यास वेतन खर्चात दरमहा २.५२ कोटींची तर वार्षिक ३०.२४ कोटींची वाढ हाईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी