शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सेतू बंद : आता सेवा केंद्रासाठीही दलाल कार्यरत हजारो दाखले स्वाक्षरीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:32 AM

नाशिक : सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने त्याचा इन्कार केलानागरिक आता सेतू केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत

नाशिक : जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सेतू कार्यालय बंद करून सर्व प्रकारचे शासकीय दाखले आॅनलाइन देण्याचे जाहीर केल्याने तत्पूर्वी सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रशासनाने त्याचा इन्कार केला असून, दुसरीकडे नागरी सेवा केंद्रांच्या दलालांचा आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुळसुळाट वाढून दाखल्यांची चौकशी करण्यासाठी येणाºया नागरिकांना गंडविण्यास सुरुवात झाली आहे. सेतू केंद्राविषयी होणाºया तक्रारी व नाशिक जिल्हा ‘डिजिटल इंडिया’त सहभागी करून घेण्याच्या अट्टाहासापोटी जिल्हा प्रशासनाने दि. ५ मार्चपासून नाशिक शहरातील पाचही सेतू केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घरबसल्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून दाखल्यांसाठी अर्ज सादर करावा व घरी बसूनच दाखला घ्यावा. त्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ज्यांच्याकडे ही सोय नसेल त्यांच्यासाठी नागरी सेवा केंद्रे व महा ई सेवा केंद्रांतून ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात ८३ केंदे्र सुरू करण्यात आल्याचेही जाहीर केले आहे. दुसरीकडे सेतू केंद्रात यापूर्वी दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या नागरिकांसाठीच सेतू सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. तथापि, सेतू केंद्राकडे नागरिकांनी दाखल्यांसाठी अर्ज केलेले सुमारे साडेपाच हजार दाखले सेतूने तयार करून ते सक्षम अधिकाºयांकडे स्वाक्षरीसाठी पाठविले आहेत. परंतु आता सेतू बंद झाल्याने स्वाक्षºया कसल्या, असा प्रश्न करून महसूल खात्याच्या अधिकाºयांनी या दाखल्यांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरिक आता सेतू केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत.ध्वनिचित्रफीत व्हायरलप्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय व ज्या ठिकाणी सेतू केंद्र होते त्याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सेवा केंद्राची यादी फलकावर जाहीर केली आहे. नागरिकांना सेवा केंद्राची माहिती व्हावी हा त्यामागचा हेतू असला तरी, आता या ठिकाणी सेवा केंद्राचे दलाल घिरट्या घालू लागले आहेत. दाखल्यांची विचारणा करणाºयांना व्हिजिटिंग कार्ड देतानाच दाखल्यासाठी किती शुल्क लागेल याचे दरपत्रकही नागरिकांच्या हातात ठेवू लागले असून, त्यासाठी शंभर ते पाचशे व पुढे निकड पाहून दराची आकारणी केली जात आहे. यासंदर्भात काही ध्वनिफीतही व्हायरल झाल्या आहेत.