जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृह बांधकामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:25 IST2018-08-05T23:24:58+5:302018-08-05T23:25:44+5:30
ओझर : येथील दत्तनगर येथे चालू असलेल्या जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे असून येत्या काही महिन्यांत काम पूर्ण होणशर असून सदर बांधकामाची पहाणी केली.

जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृह बांधकामाची पाहणी
ठळक मुद्देजेष्ठ नागरिक सामाजिक सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे
ओझर : येथील दत्तनगर येथे चालू असलेल्या जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे असून येत्या काही महिन्यांत काम पूर्ण होणशर असून सदर बांधकामाची पहाणी केली. यावेळी आमदार अनिल कदम, दिंडोरी लोकसभा संघटक प्रदिप आहिरे, ओझर गट प्रमुख प्रशांत पगार व जेष्ठ नागरीक शिवाजी केकाण, लक्ष्मण टर्ले, पंडीत माऊली, भास्कर तास्कर, काका बोरसे, तात्या देशमुख, एकनाथ गाडेकर, तिडके, विष्णूपंत कोतवाल, वाळीबा चौधरी, मुरलीधर माहाडीक, कुमोधनी माहाडीक, बबन गाडे,दिनेश तोडे, तुकाराम गावडे, सुर्यभान ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.