शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

इगतपुरी तालुक्यातील ४० शाळांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ उपक्र मासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 4:53 PM

घोटी : शिक्षण विभाग पंचायत समिती इगतपुरी व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील ४० शाळांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देगुणवत्ता विकसनासाठी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : शिक्षण विभाग पंचायत समिती इगतपुरी व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील ४० शाळांची निवड करण्यात आली.गुणवत्ता विकसनासाठी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत आहे. गोरगरीबांच्या मुलांचे भविष्य ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या उपक्रमातुन उजळू शकते. हा नाविण्यपूर्ण उपक्र म यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी केले.या उपक्र माच्या उदघाटनाप्रसंगी डॉ वीर बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे, शिवनाथ निर्मळ, जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे, सुनिल दराडे, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या राज्य समन्वयक इप्सिता दास, प्रकल्प समन्वयक हरीश वैद्य, लबिना शहा, केंद्रप्रमुख पोपट महाजन, अकबर शेख, पंडीत धोंगडे, गोरखनाथ परदेशी, पोपट देवरे, विजय पगारे, राजेंद्र नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी प्रास्ताविकात इगतपुरी तालुक्यातील विविध भौतिक सुधारणा, शैक्षणिक गुणवत्ता, तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्र मांची माहीती दिली. तालुक्यातील ४० शाळांची ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल संस्थेचे शिक्षण विभागातर्फ कौतूक केले.

या शाळांची झाली निवडबोरटेंभे, गिरणारे, त्रिंगलवाडी, बलायदुरी, घोटी मुले, मुली , नांदगाव सदो मुले,मुली, टाकेघोटी, काळुस्ते, तळोघ, रामरावनगर, माणकिखांब, देवळे, खैरगाव, अधरवड, बारशिंगवे, भंडारदरावाडी, साकुर, मुकणे, कुशेगाव, मोडाळे, सांजेगाव, कावनई, बेलगाव त-हाळे, भरवीरखुर्द, तळेगाव, आडवण, शेवगेडांग, टिटोली, सोमज, वाळविहीर, दौंडत, उभाडे, उंबरकोन, इंदोरे, भरवीर बुद्रुक, मोगरे, व मानवेढे या शाळांचा समावेश आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा