शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विनापरवाना धावणाऱ्या २९५ रिक्षा जप्त

By admin | Updated: March 18, 2017 21:59 IST

शहरात बेशिस्त व विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई

नाशिक : शहरात बेशिस्त व विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी (दि़१८) शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत २९५ रिक्षा जमा करण्यात आल्या असून, ६० हजार २०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे़शहरातील सहाही विभागांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे दोन अधिकारी, शहर वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम राबविली जात असून, ज्या रिक्षाचालकांकडे परवाना, फिटनेस, लायसन्स, गणवेश नसेल अशांवर कारवाई केली जाते आहे़ पोलिसांनी १४५ रिक्षाचालकांवर गणवेश परिधान केला नसल्याने कारवाई केली असून, दंडापोटी ६० हजार २०० रुपयांची दंडवसुली केली आहे़ तसेच ज्या रिक्षाचालकांकडे परवाना वा कागदपत्रे नाहीत अशा रिक्षावर मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत़या विशेष मोहिमेअंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़