शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थी तयार करणार सीड बॉल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:42 IST

विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवारात तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी भागातील डोंगर परिसरात रोपण केले जाणार आहेत .

ठळक मुद्देविद्यार्थी तयार करणार सीड बॉलसामाजिक संस्थांची शाऴांच्या सहकार्याने मोहीम

नाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता बीजगोळे अर्थात  सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत.  विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवारात तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी भागातील डोंगर परिसरात रोपण केले जाणार आहेत .गेल्या वर्षी एकशे सत्तर एकर जागेत सिडबॉल टाकण्यात आले होते. यंदा आदिवासी भागातील डोंगर परिसरात सिडबॉल टाकण्यात येणार आहेत. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनीही सीड बॉल तयार करून या माध्यमातून बिजारोपण केले होते. नाशिकमधील सामाजिक संस्थांनी नेहमीच वृक्षारोपनात पुढाकार घेतला आहे. परंतु, या संस्थांना मोठ्या प्रमाणात सीड बॉल उपलब्ध करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत असल्याने अशा संस्थांकडून विविध शाळांमधील विद्यार्थ्यांकडून पावसाळ्यापूर्वी अशाप्रकारे सीड बॉ़ल तयार करून घेत ते डोंगराळ परिसरात टाकण्यासाठी अभियान राबविले जाते. गेल्या काही वर्षाक या अभियानाला चांगले यश मिळत असून शहर परिसरातील डोंगराळ भागासह वन विभागाच्या राखवी क्षेत्रातही पुन्हा विविध प्रकारची वृक्षवल्ली बहरताना दिसून येत आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीsocial workerसमाजसेवक