शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:26 AM

सिडको : राणेनगर येथील रिहवासी असलेला समीर शेख हा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या पालकांना लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन तक्र ार दिली. यानंतर तत्काळ अंबड पोलिसांच्या व्हॉट्स??प ग्रुपवर समीरचा फोटो व्हायरल केला. यामुळे गस्तीपथकासह बीट मार्शलपर्यंत समीरचा फोटो जाऊन पोहोचला. यामुळे समीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.

ठळक मुद्देसमीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.

सिडको : राणेनगर येथील रिहवासी असलेला समीर शेख हा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या पालकांना लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन तक्र ार दिली. यानंतर तत्काळ अंबड पोलिसांच्या व्हॉट्स??प ग्रुपवर समीरचा फोटो व्हायरल केला. यामुळे गस्तीपथकासह बीट मार्शलपर्यंत समीरचा फोटो जाऊन पोहोचला. यामुळे समीरचा अवघ्या दोन तासांत शोध लागला.राणेनगर येथे राहणार्या मोयोद्दीन शेख यांचा मुलगा समीर हा अचानक बेपत्ता झाला होता. पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. शेख यांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. यावरून गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, पोलीस, निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस नाईक पी. एन. परदेशी, शिपाई आदिनाथ बारगजे, विजय जगताप यांनी सोशल मीडियावर समीरचा फोटो व्हायरल केला.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस