शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

अन्नपाण्याच्या शोधात वन्यजिवांची वस्तीकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 6:44 PM

येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे.दुष्काळी परिस्थितीचा फटका हा सर्वसामान्यापासून ते पशू- पक्ष्यांना तसेच वन्यजिवांना जास्त प्रमाणात बसतो आहे. राजापूर व परिसरात डोंगराळ भाग असल्याने वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र त्यांना अन्न-पाणी नसल्याने वानरांनी चक्क गावात या घरावरून त्या घरावर उड्या मारत आपल्या भुकेल्या व तहानलेल्या जिवासाठी गावात भटकंती करीत आहे.गावातील लोक त्यांना खाण्यासाठी भाकरी व पिण्यासाठी पाणी देताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या झळा तीव्र असल्याने वन्यजीव गावातील घरांवर, झाडांवर मुक्काम करीत आहेत. तसेच मानवी वस्तीवर आपल्या जिवाची तहान भूक भागवित आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव