सेंट लॉरेन्सच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:59 IST2018-08-21T00:58:51+5:302018-08-21T00:59:10+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अश्विननगर परिसरातील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

 Scholarships for students of St. Lawrence's Scholarship | सेंट लॉरेन्सच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

सेंट लॉरेन्सच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अश्विननगर परिसरातील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सानिका अग्निहोत्री, अयुषकुमार सिंग, आदीनाथ भदाणे, श्रावणी गिते, अयुष नायर यांना यश मिळाले. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अथर्व पाटील, प्रथमेश बाविस्कर, चेतना टोके व समृद्ध सोनवणे, श्रद्धा अहिरे व साक्षी यादव, अथर्व नावरकर यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या विश्वस्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Scholarships for students of St. Lawrence's Scholarship