२८ विद्यार्थ्यांना सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:17 IST2021-03-18T22:24:12+5:302021-03-19T01:17:56+5:30
नाशिक : महाविद्यालयातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने मुंबई येथील ब्ल्यू क्रॉस लॅब कडून सीएमसीएस महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख २० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

२८ विद्यार्थ्यांना सव्वाचार लाखांची शिष्यवृत्ती
ठळक मुद्देमहाविद्यालयातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
नाशिक : महाविद्यालयातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या हेतूने मुंबई येथील ब्ल्यू क्रॉस लॅब कडून सीएमसीएस महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख २० हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस एन शिंदे,वि भागप्रमुख प्रा. डी. डब्ल्यू आहेर, प्रा. पी आर वावीकर,ए. एस. आवारे आदी उपस्थित होते.