गंजमाळ परिसरात भंगार बाजाराचे साम्राज्य
By Admin | Updated: August 22, 2015 00:06 IST2015-08-22T00:04:42+5:302015-08-22T00:06:36+5:30
गंजमाळ परिसरात भंगार बाजाराचे साम्राज्य

गंजमाळ परिसरात भंगार बाजाराचे साम्राज्य
नाशिक : खडकाळी सिग्नल ते द्वारकाकडे जाणाऱ्या मार्गावर भंगार बाजाराचे अतिक्रमण वाढले असून भंगार व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यापरिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने असून या दुकानांमधील सामान रस्त्यावर पडलेले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.