प्रभूजी महाराज यांचा पळसपाडा येथे सत्संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 21:33 IST2021-04-04T21:32:45+5:302021-04-04T21:33:31+5:30

पेठ ; भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सदगुरू सेवा मंडळ श्री क्षेत्र घनशेत यांचे वतीने जनार्दन स्वामींचे शिष्य प्रभू महाराज यांचा सत्संग कार्यक्रम पळसपाडा येथे झाला.

Satsang of Prabhuji Maharaj at Palaspada | प्रभूजी महाराज यांचा पळसपाडा येथे सत्संग

पळसपाडा येथे सत्संग कार्यक्रमाप्रसंगी प्रभू महाराज यांचे स्वागत करताना साध्वी ताराबाई बागुल, जयवंत राऊत, राजेंद्र बागूल आदी.

ठळक मुद्देसत्संग कार्यक्रम पळसपाडा येथे झाला.

पेठ ; भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सदगुरू सेवा मंडळ श्री क्षेत्र घनशेत यांचे वतीने जनार्दन स्वामींचे शिष्य प्रभू महाराज यांचा सत्संग कार्यक्रम पळसपाडा येथे झाला.

या सत्संगप्रसंगी महंत तारामाई बागुल, नाना महाराज हिलीम, हरी इंपाळ, जगदीश महाराज जाधव, राजेंद्र महाराज बागुल, जयंत राऊत उपस्थित होते.
 
Web Title: Satsang of Prabhuji Maharaj at Palaspada