जनता विद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 01:02 IST2021-08-01T23:38:31+5:302021-08-02T01:02:00+5:30

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता प्राथमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

Sathe Jayanti, Tilak Punyatithi at Janata Vidyalaya | जनता विद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी

जनता विद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी

ठळक मुद्देमुख्याध्यापक पुष्पावती शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता प्राथमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी कार्यक्रम अध्यक्ष मुख्याध्यापक पुष्पावती शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपशिक्षक प्रवीण कुऱ्हाडे, किरण शेवाळे यांची भाषणे झाली. सम्राट जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sathe Jayanti, Tilak Punyatithi at Janata Vidyalaya