शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:47 IST

नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष कें द्रीत करत कचरा निर्मूलन केले.

ठळक मुद्दे सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करत कचरा निर्मूलन

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील भालुर गावात सरपंच संदीप आहेर यांनी आरोग्याच्या सोयीसुविधांवर भर देत गावकऱ्यांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘आरोग्य ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करत कचरा निर्मूलन केले. यासाठी गावात जागोजागी क चराकुंड्यांची व्यवस्था केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गप्पी मासे पालन केले. डास प्रतिबंधात्मक औषध धूर फवारणी नित्यनेमाने गावात सुरू केली. वर्षातून एकदा तननाशक फवारणीचाही उपक्रम त्यांनी हाती घेतला. महिला, किशोरवयीन मुलींकरीता प्राथमिक उपकेंद्रांमध्ये सॅनेटरी नॅपकिनचे वेंडींग यंत्र बसविले. पाण्याच्या तपासणीसाठी ओटी टेस्ट यंत्रही त्यांनी गावात आणले. तसेच शुध्द जल गावकऱ्यांना नियमित उपलब्ध व्हावे, यासाठी टीसीएल पावडरचा वापर पिण्याच्या पाण्यात सुरू केला. गावातील सर्व उघड्या गटारी भुमिगत केल्या व गाव १०० टक्के हगणदारीमुक्त क रण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्