रवींद्रनाथ विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:21 IST2021-02-24T21:39:33+5:302021-02-25T01:21:54+5:30

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने रवींद्रनाथ विद्यालयात शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनिल काळे यांनी गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते, असे सांगितले.

Sant Gadge Maharaj Jayanti at Rabindranath Vidyalaya | रवींद्रनाथ विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती

रवींद्रनाथ विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर भाषणे व गीत सादर केले.

नाशिक : संत गाडगे महाराज जयंती निमित्ताने रवींद्रनाथ विद्यालयात शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनिल काळे यांनी गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते, असे सांगितले.

शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर भाषणे व गीत सादर केले. शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेचे सेक्रेटरी दत्तात्रय दानडे यांनी गाडगे महाराजांचे कार्य कथन केले. यावेळी उपमुख्याध्यापक रावसाहेब पाटील, हेमंत गायकवाड, बाळासाहेब राठोड, निर्मला बनकर, मंगला गावित, पल्लवी अहिरराव, माधुरी नागपुरे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Sant Gadge Maharaj Jayanti at Rabindranath Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.