संघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:14 IST2018-08-21T19:05:24+5:302018-08-21T19:14:12+5:30

नाशिक- राष्टÑीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये दाखल झाले असून बुधवारी (दि. २२) ते शहरात मुक्कामी असणार आहेत.

 Sangh president Mohan Bhagwat in Nashik |  संघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये

 संघाचे अध्यक्ष मोहन भागवत नाशिकमध्ये

ठळक मुद्देपोलीसांचा कडेकोट बंदोबस्त गुरूवारी जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईस रवाना होणार

नाशिक- राष्टÑीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये दाखल झाले असून बुधवारी (दि. २२) ते शहरात मुक्कामी असणार आहेत.

शिर्डी येथे एका धार्मिक संमेलनासाठी मोहन भागवत यांचे मंगळवारी (दि. २२) आगमन झाले. सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होणार असल्याने पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिर्डी येथील एका धार्मिक कार्यक्रमासाठी भागवत जाणार असून तेथून ते नाशिकला परततील. बुधवारी (दि.२२) नाशिकमध्ये ते इंदिरा नगर परिसरात संघाचे प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांच्याकडे मुक्कामी असून गुरूवारी (दि.२३) ते जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईस रवाना होणार आहे.

भागवत हे अनेकदा नाशिकला आले असले तरी त्यांचा मुळ शिर्डी दौरा असून त्यामुळेच नाशिकमध्ये कोणताही कार्यक्रम नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:  Sangh president Mohan Bhagwat in Nashik