सायखेडा बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:06 PM2018-10-04T16:06:42+5:302018-10-04T16:07:09+5:30

सायखेडा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या सायखेडा येथील उपबाजार आवारात संचालक मंडळ, व्यापारी, कर्मचारी ,शेतकरी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 Sanchida Market Committee premises cleanliness campaign | सायखेडा बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम

सायखेडा बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम

Next
ठळक मुद्दे समितीच्या वतीने गावात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आले यावेळी व्यापाº्यांच्या खळ्यावर जमा होणार कांद्याचा पालापाचोळा आणि केर कचरा एकित्रत जमा करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने ट्रॅक्टर उपलब्धकरून घ्यावा अशी मागणी शेतकरी ,व्यापारी यांनी केली. यावेळी संच


सायखेडा
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या सायखेडा येथील उपबाजार आवारात संचालक मंडळ, व्यापारी, कर्मचारी ,शेतकरी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
समितीच्या वतीने गावात स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आले यावेळी व्यापाº्यांच्या खळ्यावर जमा होणार कांद्याचा पालापाचोळा आणि केर कचरा एकित्रत जमा करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने ट्रॅक्टर उपलब्धकरून घ्यावा अशी मागणी शेतकरी ,व्यापारी यांनी केली. यावेळी संचालक साहेबराव खालकर यांनी शेतकº्यांची मागणी रास्त असून सभापती आणि मुख्य सचिव यांच्या पर्यंत पोचिवणार असल्याचे सांगितले.
यावेळी स्वच्छते माहिती पटवून दिले यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजय कारे, संचालक गोकुळ गीते, चिंतामण सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, दत्तू खेलुकर, बाळासाहेब बाजारे, बंडू दराडे, चंद्रकात रायते, रामनाथ भगुरे, दशरथ खालकर, रमेश कमानकर, पांडुरंग जाधव रवींद्र शिंदे, सानप यासह कामगार ,शेतकरी उपस्थित होते
 

Web Title:  Sanchida Market Committee premises cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.