शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात थिएटरमध्ये सलमानच्या चाहत्यांचा धुडगूस, फोडले फटाके; प्रेक्षकांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 07:22 IST

अचानक फटाक्यांच्या आवाजाने एकच घबराट, सिनेमा साेडून अनेक जण पळाले

मालेगाव (नाशिक) : मालेगावी चित्रपटगृहामध्ये दिवाळीनिमित्त सलमान खानचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला असता, रविवारी रात्रीच्या शोमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडत धुडगूस घातला. या प्रकाराने चित्रपटगृहामध्ये घबराट पसरली. शहरातील मोहन चित्रपटगृहात उत्साही प्रेक्षकांनी मोठमोठे भुईनळे व इतर उंचावर फुटणारे फटाके फोडले. अचानक फोडलेल्या या फटाक्यांमुळे चित्रपटगृहामध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकांच्या अंगावर फटाके उडाल्याने काहींनी भीतीने काढता पाय घेतला.

सलमान खानकडून नाराजी

सिनेमागृहात फटाके फोडण्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळी खुद्द सलमान खानने नाराजी व्यक्त करून असे प्रकार करू नयेत, असे आवाहन सोशल मीडियावर केले होते.

हे भयानक आहे ‘टायगर ३’ हा चित्रपट पाहताना मालेगावच्या थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी केल्याचे समजले. हे भयानक आहे. आपण किंवा इतरांना धोका न पोहोचवता चित्रपटाचा आनंद घ्या आणि सुरक्षित राहा. - सलमान खान, अभिनेता

टॅग्स :Salman Khanसलमान खानNashikनाशिकfire crackerफटाके