शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:48 IST

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान ंकेंद्र उभारण्यात आले आहे.

नाशिकरोड : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान ंकेंद्र उभारण्यात आले आहे.देवळाली विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुर्गा उद्यानाशेजारील मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे. मतदारसंघातील ९७ मतदान केंद्रावरील २५५ मतदान खोल्यांमध्ये मतदानयंत्रे, साहित्य, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांना बसेसमधून रवाना करण्यात आले. ३२० पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्ताचे कर्तव्य बजावणार आहेत.दुर्गा उद्यान ते मुक्तिधामपर्यंत सकाळपासून दुपारपर्यंत दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अन्य मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. ३८ बसेस व शंभर खासगी जीप मतदानप्रक्रि येसाठी वापरण्यात आल्या असून, २१११ अधिकारी व कर्मचारी यांची वाहतूक करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळाली