नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास जागा मालक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही राज्य सरकारने गटनिहाय थेट जागा खरेदीची अधिसूचना काढल्यामुळे सिन्नर व इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघर्ष समितीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}