रोहन बोरसे यांचा धन्वंतरी उपाधीने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:14 IST2020-09-02T16:13:53+5:302020-09-02T16:14:47+5:30

नांदगांव : नांदगांव संस्कृती रक्षक केंद्राच्या वतीने डॉ. रोहन बोरसे यांचा धन्वंतरी उपाधीने गौरव करण्यात आला.

Rohan Borse honored with Dhanvantari title | रोहन बोरसे यांचा धन्वंतरी उपाधीने गौरव

रोहन बोरसे यांचा धन्वंतरी उपाधीने गौरव

ठळक मुद्देसंस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक दत्तराज छाजेड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नांदगांव : नांदगांव संस्कृती रक्षक केंद्राच्या वतीने डॉ. रोहन बोरसे यांचा धन्वंतरी उपाधीने गौरव करण्यात आला.
रु ग्ण सेवेत आहोरात्र झटणारे, कोविड रु ग्णाचे प्राणदाते म्हनुन नावारु पाले आलेले डॉ. रोहन बोरसे यांचा संस्कृती रक्षक केंद्रातर्फे धन्वंतरी ही पदवी देवून गौरव करण्यात आले. नांदगाव येथील आयोजित गणेशोत्सव महाआरती प्रसंगी त्यांना धन्वंतरी भगवानाची प्रतिमा देवून संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक दत्तराज छाजेड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी डॉ. सचिन थेरे, भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्य आशा जगताप, पंचायत समिती सदस्य श्रावण गोरे, भाजपा जिल्हा चिटणीस स्वप्निल शिंदे, भालुर शाखा अध्यक्ष विक्र म निकम, संदीप जेजुरकर, सावता परिषद अध्यक्ष कृष्णा त्रिभुवन, संस्कार संस्थेचे अध्यक्ष राहुल आहिरे, गायक मनोज निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Rohan Borse honored with Dhanvantari title